सिरोंचा तालुका मुख्यालय पासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिरोंचा – कलेश्वर महामार्गावर टी पाइन्ट येथे गेल्या काही दिवसांपासून रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका मोठी झाडे रस्त्यावर आली आहे,
त्या सिरोंचा – कलेश्वर महामार्गावरून छेत्तीसगड – महाराष्ट्र आणि तेलंगणा या तीन राज्यातील अनेक वाहने येण्या-जाण्यास दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात वर्धळ असते,
त्या टी पाइन्ट येथे रस्त्यावर आलेल्या झाडामुळे येण्या जाणाऱ्या वाहने दिसत नसून गेल्या काही दिवसांपासून अपघतेची घटना घडत आहेत,
ही समस्येची माहिती सिरोंचा- कलेश्वर भागातील नागरिकांनी मूलकला मदत फाऊंडेशनच्या अध्यक्ष – सागर भाऊ मूलकला यांना माहिती देताच मूलकला मदत फाऊंडेशनच्या सदस्यांना घेऊन महामार्गावर टी पाइन्ट येते पोहचून श्रमदानातून रस्त्यावर आलेल्या झाडे हटवून समस्या दूर केली,
सिरोंचा तालुक्यातील नागरिकांच्या समस्येची वेळोवेळी तात्काळ मदतीसाठी धावून येत नागरिकांच्या समस्या दूर करत असलेल्या मूलकला मदत फाऊंडेशनच्या सदस्यांना तालुक्यातील जनतेकडून कौतुक केले जात आहे,







