क्रांतिकारकांच्या क्रांतीनेच देशाला स्वातंत्र्य :संदीप कोरेत #jantechaawaaz#news#portal#

51

भामरागड मध्ये लोकांचा गौरव यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

भारतीय जनता पक्षाच्या वतीने भामरागड येथे स्वातंत्रवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आले या गौरव यात्रेचे नेतृत्व आदिवासीं आघाडी चे कार्यकारी जिल्हाध्यक्ष तथा अहेरी विधानसभा प्रभारी संदीप कोरेत यांनी केले
या गौरव यात्रेला संबोधित करताना संदीप कोरेत म्हणाले

लाखों क्रांतिकारकांच्या क्रांतीने व बलिदानाने देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे हा देश क्रांतिकारकांचा आहे व देशात राहणाऱ्या प्रत्येक समाजाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी राष्ट्र भक्त क्रांतिकारक दिला असताना एका राष्ट्रीय पक्षाचा युवराज कडून वारंवार राष्ट्र भक्त क्रांतिकारकाचे अपमान केल्या जात आहे तरी देशातील सकल समाजाणे बघ्याची भूमिका घेणे हे पण राष्ट्र भक्त क्रांतिकारकांचे अपमान आहे त्यामुळे सर्व सकल समाजने रस्त्यांवर उतरून मंदबुद्धी युवराजचे निषेध केला पाहिजे जेणेकरुन पुढे कोणीही राष्ट्र भक्त क्रांतिकारकांचे अपमान करणार नाही 

आणि या पुढे कोणत्याही क्रांतिकारकांचे अपमान सहन केल्या जाणार नाही असा इशारा देत केलेल्या कृत्याचा निषेध व्यक्त करण्यात आला
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यष सिताराम सोनानिया भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनील विस्वास यांनी पणं आपले मनोगत व्यक्त केले तसेच याकार्यक्रमात नगराध्यक्ष नगर पंचायत भामरागड रामबाई महका, तपस हलदार, तालुका महामंत्री दिलीप उईके, माजी तालुका अध्यक्ष सरजू  सडमेक नगर सेवक, 

अर्जुन आलाम मीडिया प्रमुख, दिनेश घोसरे, दिनेश गावड़े, सम्राट् मल्लिक् ,जदाव हलदार , अजय मेश्राम, संतू चीतरांजन बाला, बालू दासरू साडमेक, सुनीता बाई दास , ताराबाई दोगे, रवि केसरकर, उत्तम मण्डल, लखन गुडीपका, नगर सेवक सर्जु आलम, वरलू पुंगाती, विश्वजीत राय, आनंद मिस्त्री, व ईतर भाजपा कार्यकर्ता व गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते