सहकार्यातुन सहकार सहकारातून प्रतिकार #jantechaawaaz#news#portal#

45

प्रतिभा मारगोनवार
प्रतिनिधी /बेंबाळ
आज दिनांक:-जूनासूरला 8 एप्रिल 2023 ला माझा तालुका मुल जिल्हा चंद्रपूर येथे नवीन वास्तूचा लोकार्पण सोहळा व सहकार मेळावा संपन्न झाला.या मेळाव्याला उद्घाटक म्हणून माननीय नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार अध्यक्ष म्हणून माननीय हंसराज भैया अहिर तसेच विशेष अतिथी म्हणून देवराव भोंगळे हरीश भैय्या शर्मा प्रकाश पाटील महाराज प्रशांत पोटे यांच्या भाऊ प्रभाकर भोयर संजय भाऊ येनुरकर अमोल पाटील उपस्थित होते
21 वर्षांपूर्वी निर्मळ गाव व आसपासच्या तरुणांनी मिळून सहकाराचा एक छोटासा स्वप्न पाहिला त्या स्वप्नाचा पूर्तता व्हावी म्हणून काही त्या तरुणांनी एक संस्था तयार केली त्या संस्थेचे नाव प्रतिकार असे ठेवण्यात आले. पुढे जाऊन काही वर्षानंतर त्या संस्थेने सहकार क्षेत्रात पाऊल ठेवला आणि बघता बघता आर्थिक दृष्ट्या संपन्न होऊन त्या संस्थेने बेंबाळ व आसपासच्या परिसरात व तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आपले स्वतःचे नाव लौकिक केले त्याचीच आज प्रतिनिधी जुना सुरू आहे ते सहकार मेळावा संपूर्ण झाल्या 
त्या मेळाव्यात आली त्या मेळावाल्या चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार राष्ट्रीय मागास आयोगाचे अध्यक्ष संसरत भैया अहिर यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला माननीय सुधीर भाऊ मुनग़टीवार मंत्री वने, संस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय तथा पालक मंत्री चंद्रपुर यांनी प्रतिकार नागरी सहकारी संस्थेने जो उल्लेखनीय कामगिरी सहकारी क्षेत्रात केली त्याचा तोंड भरून गौरव केला 
व या क्षेत्रातील लोकनेते चंदू भाऊ मार्गावर यांचा सुद्धा वारंवार नावाचा उल्लेख करत या क्षेत्रातील युवकांना आर्थिक संपन्नता मिळवून देणाऱ्या दृष्टीने मार्गदर्शन केले तसेच राष्ट्रीय मागास आयोगाचे अध्यक्ष हंसराज भैया यांनी सुद्धा या संस्थेच्या प्रगतीसाठी शक्य होईल ती मदत पुरवण्याचे आश्वासन या सहकार मेळावातून दिले संस्थेचे संचालक अध्यक्ष माननीय सुरेश जिल्हेवार श्री परशुराम नागमकर श्री माणिक पाटेवार श्री चंदू मारगोनवार माजी सभापति र्श्री संतोष शनगणवार श्री किशोर कुमार श्री मारुती चिलेवार श्री संतोष वरपल्लीवार श्री गणपत पगड़ पलीवार परिवार श्रीमती लक्ष्मीबाई कडगलवार  
सौ संध्या पोगुलवार यांनी सर्वांनी मिळून जो एकोपा आणि सहकार्याची भूमिका एकमेकाबद्दल असणारा विश्वास जोपासला त्यामुळे या संस्थेची आज पूर्ण जिल्ह्यामध्ये एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे तसेच या संस्थेचे सूत्रसंचालन माननीय किशोर भाऊ आनंदवार सर व किशोर भाऊ उरकूडवार  सर यांनी केले आभार प्रदर्शन पाठीवर सर यांनी केले