राजाराम येते सड़मेक यांच्या विवाह सोहळ्याला माजी सभापती श्री.भास्करभाऊ तलांडे यांच्या उपस्थित #jantechaawaaz#news#portal#

49
प्रतिनिधी//
*नवं वधू – वरास दिले शुभशीर्वाद
अहेरी तालुक्यातील राजाराम येतील  स्व. बकया सड़मेक यांच्या मुलांच्या विवाह सोहळा पार  पडले.असून मौसम येतिल किरण संघ सचिन यांच्या  विवाह सोहळ्याला 
अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्करभाऊ तलांडे यांनी सड़मेक परिवाराच्या निमंत्रणाला मान देवून प्रामुख्याने उपस्थित राहून नवं वधू – वरास भेट वस्तू देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री. भास्करभाऊ तलांडे, सहित राजारामचे माजी उपसरपंच श्री.संजय पोरतेट,ग्राम पंचायत सदस्य श्री.सूर्यकांत आत्राम, पाटील मूत्ता पोरतेट,रमेश पोरतेट,प्रभाकर आलाम,नामदेव पेंदाम,नर्सया मुद्रकोल, उपस्थित होते.