माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी केली पानेमवार कुटूंबाला आर्थिक मदत.

69

 

 

 

 

 

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

*मूलचेरा:-* तालुक्यातील लगाम क्षेत्रातील येल्ला गावातील सौ.संगीता गंगाराम पानेमवार यांची तब्बेत अनेक महिन्यापासून खराब असल्याने उपचारासाठी आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने कुटूंबातील सदस्य पुढील उपचार खाजगी रुग्णालयात कसा करावा ? या विवंचनेत होता.
त्यावेळी अहेरी इस्टेटचे दानशूर राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांना ही बाब कळताच त्यांनी आपल्या स्थानिक कार्यकर्ते पाठवून पानेमवार कुटूंबाला धीर दिला आणि सौ.संगीता गंगाराम पानेमवार यांच्या पुढील उपचार खाजगी रुग्णालयात करण्यासाठी आर्थिक मदत केली.आणि आपण पुन्हा सर्वोतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले.

यावेळी संपूर्ण पानेमवार कुटूंबाने राजे साहेबांचे हृदयातुन आभार मानले.!

त्यावेळी लगाम क्षेत्राचे सामाजिक कार्यकर्ते वैष्णव ठाकूर,रामदास टेकुलवर,मल्ला पानेमवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.