माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार आणि जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांची 5स्टार गणेश मंडळाला भेट.

258

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

मुलचेरा : तालुक्यातील सुंदरनगर येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा गणेश मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.काँग्रेस अहेरी विधानसभा समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांची सुंदरनगर येथील 5स्टार गणेश मंडळाला भेट दिले.

भेट दरम्यान अजयभाऊ कंकडालवार व हणमंतू मडावी साहेब यांनी श्रीबाप्पाची विधिवात पूजा अर्चना करून श्रीगणरायाची दर्शन घेतले आहे.तसेच समस्त जनता नेहमी आनंदी,निरोगी सुखीजीवन लाभावे म्हणून त्यांनी श्रीगणपती बाप्पा चरणी प्रार्थना केले.दरम्यान गणेश मंडळा कडून माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची सत्कारही करण्यात आली.विशेष म्हणजे श्रीगणेश मूर्तीसाठी संपूर्ण खर्चा अजयभाऊ कंकडालवार यांचा कडून देण्यात आली तसेच मंडळा जवळ अन्नदान कार्यक्रम हनमंतू मडावी साहेब यांचा कडून…?

यावेळी परिसरातील नागरिक व भाविक तसेच काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.