प्रतिनिधी//
पोलीस भरतीत निवड झालेल्या चाणक्य अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा प्रशिक्षण सुरू होत असून प्रशिक्षणासाठी असे जीवनावश्यक वस्तू माजी राज्यमंत्री मा.राजे अंम्ब्रिशराव महाराज यांच्या कडून मा. रवीभाऊ नेलकुद्री तालुकाध्यक्ष यांच्या हस्ते गडचिरोलीला जिल्हा स्टेडियम येथे देण्यात आले.
यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते







