भारतीय कम्यूनिस्ट पार्टी तालुका कौन्सिल.सचिन मोतकुरवार यांच्या प्रत्यनाना आणि मागणीला पुनः एकदा यश. #jantechaawaaz#news#portal#

57
प्रतिनिधी//
एटापल्ली:तालुक्यातील मोबाइल नेटवर्क आणि इंटरनेटशी ची समस्या सुटली 
१. एटपल्ली तालुक्यात ६ ठिकाणी 4G मोबाइल BTS लावण्यात येणार आहे यामुळे एटापल्ली मध्ये कॉल कटणे आणि नेटवर्क ची समस्या सुटेल ,इंटरनेट स्पीड वाढेल.
२. गट्टा आणि हेडरी गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध होणार या दोन्ही गावात भारत सरकारच्या 4G saturation प्रोजेक्ट मध्ये 4G मोबाइल BTS लावण्यात येणार आहे आणि या दोन्ही गावात 4G इंटरनेट चालू होणार स्पष्ट आवाज फोनवर बोलताना एकू येईल 
३. कसनसुर गावात भारत सरकारच्या 4G saturation प्रोजेक्ट मध्ये 4G मोबाइल BTS लावण्यात येणार आहे व नेटवर्क ,इंटरनेट आणि स्पष्ट आवाज फोनवर बोलताना एकू येईल