मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime
दिनांक १५ ऑगस्ट राजाराम
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या “हर घर तिरंगा ” अभियान अंतर्गत युवा ग्रूप यांच्या नेतृत्वात राजाराम गावात तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. ह्या बाईक रॅलीने संपूर्ण राजाराम गावात तिरंगामय झाल्याचे दिसून आले.
या रॅलीचा शुभारंभ ग्राम पंचयत कार्यालय राजाराम येथून करण्यात आला. त्यानंतर ही रॅली सुर्यपल्ली ते ग्राम पंचयत कार्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला
यावेळी यांच्यासह तिरंगाप्रेमी बांधव मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले.*