स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एटापल्ली तालुक्यातील. दुर्देवी घटना

1083

प्रतिनिधी: तेजेश गुज्जलवार

मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime

15,/8/2024 एटापल्ली तालुक्यातील दिर्दयवी घटना एकास दिवशी दोन घटना समोर आले, एटापल्ली तालुक्यालागत दोन किमी, अंतरावर असलेला डूम्मे गावातील एक 17वर्षीय तरुण मुलगा , कुमार निखिल सदाशिव दुर्वा वय 17 वर्ष त्याचा मागे आई वडील व एक भाऊ असा त्यांचा परिवार आहे, हा शेतात धान रोवणी करिता गेले असता जेवणाच्या वेळी हात पाय धुण्या करिता शेतातील विहिरीत पाय घशरल्याने विहिरीत पडल्याने त्याचा मुर्त्यू झाला,,,,,,,,,

तसच एटापल्ली वरून 7 किमी अंतरावर असलेल्या उडेरा गवतील घटना, शेलेश घीसा महाका वय 33 वर्ष त्याचा सुधा शेतातल्या खड्यात पडून मृत्यू झाला आहे याचा पुढील तपास एटापल्ली चे ठाणेदार कुकडे साहेब शिंदे साहेब व पुप्रेडीवर साहेब करत आहेत