प्रतिनिधी//
मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime
अहेरी:तालुक्यातील मद्दीगुडम येथे माता मंदिर बांधकामासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांनी आर्थिक मदत केले.
मद्दीगुडम हे आलापल्ली ते एटापल्ली रस्त्यावरील छोटंसं गाव असून याठिकाणी गावकऱ्यांनी माता मंदिर बांधकाम करण्याचे ठरविले.मात्र,मंदिर बांधकाम करण्यासाठी गावातील नागरिकांकडून पाहिजे तितकी निधी गोळा होत नसल्याने अडचण निर्माण होत असल्याची बाब भाग्यश्री ताई आत्राम यांना कळताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पाठवून आर्थिक मदत केले.
गावातील माता मंदिर बांधकामात ताईंचा योगदान मिळाल्याने गावकऱ्यांनी आभार मानले आहे.