आलापल्ली येथील बसस्थानकासमोरील ३५ ते ४० वर्षापासुन अतिक्रमीत व्यवसायीकांना पर्यायी व्यवस्था करून द्या #jantechaawaaz#news#portal#

47
प्रतिनिधी//
माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदन देऊन मागणी
आलापल्ली : महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळ तर्फे मौजा आलापल्ली येथे पक्के बसस्थानक बांधण्यात करण्यात आले आहे.या झालेल्या
बसस्थानकामुळे निश्चीतच गावाची शोभा वाढणार गावाचा विकास होणार तसेच प्रवाशांना सुखकर आणि सोईस्कर होणार.बस स्थानकाच्या कृपनलिका समोर गेल्या ३५ ते ४० वर्षापासुन येथिल गरीब अ.जाती,अ.जमाती व इतर प्रवर्गातील तसेच दारिद्ररेषेखालील भुमिहिन लहान
व्यावसायीक चर्म उदयेग (चप्पल दुकान)
 भोजनालय,फळ दुकाने,चाय दुकान,मोबाईल
रिचार्ज दुकान,जनरल स्टोअर्स,छोटे कपडे दुकान तसेच पान टपरी इत्यादी व्यावसायीक आपला व आपल्या कुटुंबाचा उदर्निवाह करीत आहेत.तसेच शासनाने ठरविलेले कर (गृह कर,पानी कर,गुजरी कर इ.) नियमित वेळोवेळी भरण्यात येत आहेत.बसस्थानकाच्या कूपनलिकेचे बांधकाम कामाकरीता समोरील जागेत ३५ ते ४० वर्षापासुनचे सुरू असलेले 
व्यवसाय धारकांना ऐन पावसाळ्याच्या काळात अतिक्रमन काढण्यास. दि.०४/०७/२०२३ ला देवुन दि. ०६/०७/२०२३ पर्यंत आपले अतिक्रमन काढुन घ्यावे मा.