विद्यार्थिनींना वेळेवर बस उपलब्ध कर.सिरोंचाच्या तहसीदारांचे एसटी प्रशासनला दिले निर्देश #jantechaawaaz#news#portal#

42
प्रतिनीधी//
सिरोंचा..सिरोंचाचे तहसीलदार श्री. जितेंद्र शिकतोडे यांच्या अध्यक्षतेखाली हायस्कूल मुख्याध्यापकाची बैठक पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे गटशिक्षाधिकारी श्री. डी.नीलकंठ बालविकास प्रकल्प अधिकारी श्री.अनिलकुमार पटले .वाहतूक नियत्रक सय्यद   अकबर उपस्थित होते. ये – जा  
करणाऱ्या विद्यार्थिनींना कोणताही त्रास होऊ नये म्हणून व बस पासेस काढुन देणे इतर समस्याचे निराकरण करण्याबाबत तहसीलदार श्री जितेंद्र शिकतोडे   यांनी मुख्याध्यापकांन मार्गदर्शन केले.
वाहतूक नियंत्रक कडून मानव विकास मिशन योजने अंतर्गत चालणाऱ्या बसबद्दल माहिती घेण्यात आली.