तीव्र टंचाई पिण्यासाठी पाणी कोडून आणता: नदीतून का नाल्यातून झिंगानूर माहे नोव्हेंबर पासून पाणी टंचाई

228

झिंगानूर माहे नोव्हेंबर पासून पाणी टंचाई

सिरोंचा: झिंगानूर येथील दरवर्षी नोव्हेंबर महिन्यापासून मोठ्या पाणी टंचाई निर्माण झाली झिंगानूर चेक नं. १. मधेही. झिंगानूर चेक नं. २. मधे, झिंगानूर माल मधेही मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई निर्माण झाली आहे. परंतु झिंगानूर गावाकडे कोणत्याही अधिकारी पदधिकारी झिंगानूर गावातील पिण्याच्या पाण्याची अडचणी निर्माण झाली आहे काही वेळोवेळी झिंगानूर गावामधील पाणी टंचाई निर्माण झाली आहे, पाणी टाकीमधुन पुरवठा होत आहे का, नळयोजना सुरु आहे का. विहिरीतुन टाकीत पाणी पुरवठा होत आहे का, करोडो रुपये टेकेदारांचे हाथी देतात आणि काम कोणत्याही अधिकारी पाहाणी केल्या जात नाही पक्त कागदावर पाहाणे मात्रा प्रत्येक घरात पाणी पुरवठा करण्यात येणार अशी शासनाने निर्णय घेण्यात आली आहे. जिल्हा परिषद गडचिरोली पाणी पुरवठा अधिकारी पण लक्षवेधुन केली जात नाही, झिंगानूर परिसरातील मोठ्या बंधारा नाही. मोठा तलाव नाही. दोन तीन किलोमीटरवर नद्या नाही. इनवेल बोअरवेल ५००, फिट खोदलातरी पाणी दिसुन येत नाही, दहा गुंड पाणी येत नाही, बोअरवेल मधून, म्हणून आता शासनाने व गडचिरोली कार्यालय गडचिरोली. मा जिल्हा अधिकारी साहेब, गडचिरोली कार्यालय. मा मुख्याकार्याफलन अधिकारी साहेब गडचिरोली. मा गडचिरोली जिल्हा पाणी पुरवठा अधिकारी साहेब. अहेरी कार्यालय. मा उपविभागीय अधिकारी साहेब. सिरोंचा तहसील कार्यालय. मा तहसीलदार साहेब. पंचायत समिती सिरोंचा, मा बीडीओ, यांनी झिंगानूर गावातील पाणी पुरवठा करण्याची निर्णय घेण्यात यावे त्वरित पाणी पुरवठा करण्यात यावे अशी मागणी झिंगानूर गावातील नागरिकांनी केली आहे,