कल्लेड धबधबा पाहाडीवर महाशिवरात्री यात्रा

128

#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#

प्रतिनिधी//

दि. 8/3/2024, ला महाराष्ट्र, छत्तीसगढ, तेलंगणा, या 3, राज्यातील भाविकांची संख्ये आणि नागरिक संख्या व मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन महाशिवरात्री या कल्लेड गाव स्थापन 4, ते 5, पिढी संपत येत आहे तेव्हापासून महाशिवरात्री यात्रा भरतो सन, 1700, ते. 1800, पासून महाशिवरात्री यात्रा होत आहे, यापाहाडीला गुहा आहे एक मोठा दगडाची शंकर ची पिन्ड आहे आणि इतर दगडांच्या मुर्ती आहे. आणि गुहा मधून पाणी पुरवठा होत आहे पाणी धबधबे येत असते आणि यायात्राची देखभाल करणारे यांच्या व देवी पुजारी. लक्ष्मण मडावी, कल्लेड नागरिक, पेन्टा मडावी, डोबा मडावी. कापा मडावी, वंजा मडावी, बक्का मडावी, मासा सिडाम, पोरीया मडावी, महिला मंडळी सुंगी मडावी, ज्योती मडावी, समय्या मडावी, सुरेश आत्राम, भिमराव मडावी, बोड्डा आत्राम, जोगा कुडमेथे, श्रीराम मडावी, रानेश मडावी, यांनी सर्व कल्लेड गावचेच आहेत यायात्राची रुपरेखा चालवणारे आदिवासी समाज आहेत, भाविकांना व पुर्णपणे आलेले जनतेला कल्लेड वाशीयांनी जावन देतात एक वेळ शिवारात्री चे दिवशी, यायात्रातील महाशिवरात्रीचे दिवशी सकाळी पासून तर सायंकाळी पऱ्यांत भाविकांची गर्दी, नागरिकांची मोठ्या संख्येने
10, 000, उपस्थित राहातात, या गुहामधे वेगवेगळ्या प्रकारच्या मुर्ती आहेत, गावकऱ्यांनी किराणा दुकान सोय केली आहे, मोठमोठ्या अधिकारी पण उपस्थिती दरवर्षी सरखा यावर्षी सोय सुविधा करण्यात येणार आहे, गावकऱ्यांकडून होनार आहे, कल्लेड गावाचा पेन्टा मडावी यांनी माहिती दिले आहे,