बी.आर.एस.नेता माजी आमदार यांनी लंबडपल्ली गावातील नागरिकांना भेट व विविध समस्यावर चर्चा #jantechaawaaz#news#portal#

42

प्रतिनिधी//

*सिरोंचा : तालुक्यातील अंकीसा परिसरातील दौऱ्यावर गेले असता लोकप्रिय माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी लंबडपल्ली गावाला भेट देऊन येथील नागरिकांशी विविध समस्यांवर चर्चा केले. बी,आर,एस नेते माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी लंबडपल्ली गावातील नागरिकांची भेट घेऊन नागरिकांशी संवाद साधून पूरस्थिती, नाले, पूल, वीज, रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण व गावांतील विविध समस्यावर चर्चा केले होते. चर्चा दरम्यान लंबडपल्ली येथील नागरिकांनी आमच्या















 गावातील समस्या दूर करा अशी बी,आर,एस नेते माजी आमदार तथा विभागीय अध्यक्ष आविस दिपक दादा आत्राम यांच्या कडे चर्चा दरम्यान विनंती केले. माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी आपल्या समस्या लवकरात लवकर दूर करण्याच्या प्रयत्न करून असा आश्वासन दिले. त्यावेळी लंबडपल्ली गावातील समस्त नागरिकांनी दादांची आभार मानले.*
















*यावेळी आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम,  गरकापेठाचे सरपंच सुरज गावडे, माजी सरपंच विजय कुसनाके,   गादे सोमना .सिनु दुर्गम,    राजमोगली दुर्गम .वासू सफाट, सारय्या दुर्गम, जुलेख शेख, गणेश राच्चावार, चंद्रमोगली माडेम सह आविस व बी,आर,एस कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

   जनतेचा आवाज मराठी
          न्यूज चैनल
      राजमोगली दुर्गम
     तालुका प्रतिनीधी
           सिरोंचा