बोंडरा येथे व्हालीबाल स्पर्धांचे आयोजन
सीरोंचं तालुक्यातील बोंडरा येथे जनसेवा युथ क्लब द्वारा व्हालीबाल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे उद्घाटन आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ कोरेत यांच्या हस्ते करण्यात आले सह उदघाटक श्री मदनय्या जी कोडापे कार्यक्रमांचे,अध्यक्ष श्री रंगय्याजी कोडापे ,विशेष अतिथी श्री मुन्ना भाऊ झाडे,प्रमुख पाहुणे श्री वसंत डूरके (अणु,जाती जिल्हा महा मंत्री,भाजपा)आणि श्री श्रीनिवास जे व्वा (आदिवासीं आघाडी तालुका अध्यक्ष भाजपा) श्री वेंकटस्वामी कावरे,(पोलीस पाटील दर्षेवाडा ) श्री दिलीप आलम (माझी ग्रा,सदस्य)श्री महेश तोडसम,राकेश बिरदु,दिवाकर मेडी,राजू मानेम,आणि सर्व गावकरी मंडळीउपस्थित होते
या कार्यक्रमाचा उदघाटनिय भाषणात संदीप भाऊ बोलले सध्या पूर्ण विधानसभेत विविध खेळाचे आयोजन होत आहे सर्व खेळाडूंना आपल्या आवडीच्या खेळ खेड्यायला मिळत आहे त्यामुळे आपले कौशल्य पणाला लावून मिळालेल्या संधीचे सोने करा आणि आपल स्वताच आणि आपल्या गावाचं नाव लोकिक करा असे उपस्थीत खेळाडूला भाऊ नि आव्हान केले तेव्हां तिथं उपस्थीत लोकांनी टाळ्या वाजवत संदीप भाऊ चे स्वागत केले या टुर्नामेंट मध्ये एकूण 56 चमूनी सहभाग घेतला आहे या खेळासाठी प्रथम पारितोषिक 25,000 हे संदीप भाऊ कोरेत यांच्यातर्फे तर दुसरे पारितोषीक गावाचे प्रथम नागरिक सरपंच सौ बेबीताई कोडापे यांच्या तर्फे देण्यात आले तर तिसरे पारितोषिक संतोष चंदावार कामगार मोर्चा संयोजक अहेरी विधानसभा तथा पूर्व विदर्भ विभागीय सचिव भाजपा यांच्या तर्फे देण्यात येत आहे कार्यक्रमासाठी मंडळाचे सदस्य, रुपेश कोडपे, आकाश कोडपे दिलीप आत्राम, प्रमोद मडावी विघ्नेश आलम जमपन्न पोर्टेत उपस्थित होते,सूत्र संचालन श्री संतोष चंदावार (पूर्व विदर्भ विभागीय सचिव आणि अहेरी विधानसभा संयोजक कामगार मोर्चा) यांनी केले गावातील प्रतिष्ठित नागरिक व इतर कार्यकर्ते उपस्थीत होते






