21 डिसेंबर ला आदिवासी विकास युवा परिषदची मुलचेरा येथे आढावा बैठक

163

 

मुलचेरा :- अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तालुका मुलचेरा च्या वतीने दिनांक 21/12/2023 रोज गुरुवारला आढावा बैठक घेण्यात येत आहे.
तरी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे सर्व पदाधिकारी, सदस्यगण व तालुक्यातील जास्तीत जास्त संख्येने आदिवासी बांधवांनी बैठकीत उपस्थित राहावे असे आव्हान अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेरा तालुका अध्यक्ष सतीश पोरतेट यांनी केले आहे.