प्रतिनिधी//
सिरोंचा= .
आज दिनांक: 17-09-2023 रोजी
करण्यात आली आहे.तसेच बस स्थानक चौकात चाय होटल समोर केक खापून जन्म दिवासाच्या जल्लोषात साजरा करण्यात आला आहे… हयावेळी राष्ट्रीय परिषद सदस्य सत्यनारायण मांचालवार, राज्य परिषद सदस्य दामोधर अरिगेला, तालुका अध्यक्ष शंकर नरहरी, जिल्हा सचिव संदीप राचर्ला, जिल्हा
अल्पसंख्यक महामंत्री कलाम हुसेन,शहर अध्यक्ष सीतापती गट्टू, तालुका कोषध्यक्ष श्रीधर आनकरी, तालुका उपाध्यक्ष चंद्रन्ना सदनपू, युवा मोर्चा अध्यक्ष राजू संतोषपु, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सतीश पद्माटिंटी, युवा मोर्चा
सचिव दिलीप सिनिगेरपु, ओबीसी अध्यक्ष रमेश मुंगीवार, ओबीसी उपाध्यक्ष नागेश ताडबोईना, भाजपा कार्यकर्ते बबलू सुगरवार, रवी चकिनारापू आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जनतेचा आवाज मराठी न्यूज
,…….. चैनल…….
राजमोगली एम दुर्गम
तालुका प्रतिनीधी
सिरोंचा







