नवा प्रभात शारदा मंडल सिरोंचा येथे विविध सांस्कृितिक कार्यक्रम

111

 

सिरोंचा:श्री राजे अंब्रीशराव महाराज माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री यांचे कडून नव प्रभात शारदा मंडळ सिरोंचा येथे दिनांक 19/10/2023 रोजी संस्कृतीक भजन जागरण कार्यक्रम आयोजित केलें आहे……. कार्यक्रमाचे उदघाटन शंकर नरहरी यांचे हस्ते करण्यात आला आहे… ह्यावेळी हरीश कोत्तवडला, नागराजू मेडारापु, मुरली मारगोनी, रमेश मुंगीवार, माधव कासर्ला, संपत दाया, शारुख पठाण, चंद्रशेखर चम्मकारी, महेश कोलावार तसेच नव प्रभातशारदा मंडळ चे भक्तगन मोठया संख्येने उपस्थित होते.