अहेरी तालुक्यातील श्री आदर्श दुर्गोत्सव मंडळ हॉकी ग्राउंड,अहेरी येथे आविस नेते तथा माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी दुर्गा मातेचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केले.व गोपाळकाला फोडण्याचा मान मंडळाकडून देण्यात आला.*
या वेळी मंडळाचे पदाधिकारी नगरसेवक विलासजी सिडाम,अनंत आलाम,संजय आत्राम,अनिल तलांडे,बबलू सडमेक,अशोक आईंचवार,बुधाजी सिडाम तसेच माजी सरपंच दिलीप गंजीवार,माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,संदीप बडगे,मिलिंद अलोने सह भाविक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.