देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथे नवरात्री उत्सव निमित्त भव्य जागरण कार्यक्रमाचे उद्घाटन श्री.प्रकाश सावकार पोरेट्टीवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार कृष्णा गजबे, सरपंच कल्पना राऊत, उपसंरपच सेलोटे काकाजी, पंकजजी खरवडे, सुनीलजी पारधी, जावेद शेख, शिंगाडे सर, मारोतीजी बगमारे, शंकरजी पारधी, मसराम सर, कैलासजी राणे, नखाते काकाजी, सौ.कुंभलवार मॅडम, नितीन राऊत, धनपालजी मिसार सर, अरुनजी कु़ंभलवार, नंदु नाकतोडे, बरडेजी, राजु बुल्ले तसेच जागरण समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सदस्य व भाविक भक्त उपस्थितत होते