हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्या वाढदिवस संपन्न*

45

अहेरी विधानसभा चे लोकप्रिय आमदार आदरणीय धर्मराव बाबा आत्राम यांच्या ज्येष्ठ कन्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती भाग्यश्री ताई आत्राम हलगेकर यांच्या अहेरी येथील राजवाडा या ठिकाणी हजारो कार्यकर्ता च्या उपस्थिती मध्ये वाढदिवस संपन्न करण्यात आले .या कार्यक्रमाला अहेरी विधानसभा क्षेत्र तसेच गडचिरोली जिल्ह्यातील विविध राजकीय क्षेत्रातील पुढारी तसेच ग्रामपंचायत चे सरपंच सदस्य व तसेच बहुसंख्याने महिला वर्ग उपस्थित राहून आदरणीय ताईसाहेब यांना वाढदिवसाच्या 
आशीर्वाद रूपाने शुभेच्छा देण्यात आले. या कार्यक्रमाला अहेरी येथील राजघरातील सर्व सदस्य उपस्थित राहून ताई साहेबांच्या वाढदिवसाच्या केक कापून श्री ऋतुराज जी हलगेकर यांच्या हस्ते वाढदिवस साजरा करण्यात आले .