मुलचेरा येथे दुर्गामातेच्या पुजेला उपस्थित राहुन मातेचे दर्शन घेतले माजी जि प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार

43

मुलचेरा:-* नवरात्रो उत्सवात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. मा.अजयभाऊ कंकडालवार यांनी सोमवार 6 ऑक्टोम्बर रोजी मूलचेरा येथेल विवेकांनदपूर सार्वजनिक दुर्गा मंडळ येथे नवदुर्गा मातेचे दर्शन घेऊन पूजा अर्चा केले. माता चरणी नतमस्तक होऊन सुख,शांती व समृद्धि लाभो अशी मनोकामना केले.यावेळी उपस्तीत अहेरी माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.रॉबिन शाहा, नगरपंचायत चे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,अमित येणपरेड्डीवार,तसेच मंडळाचे अध्यक्ष श्री.मनोज करमकार उपाध्यक्ष श्री.अपूर्व मुजुमदार,सचिव श्री.उत्तम शर्मा,कोषाध्यक्ष श्री.क्रीष्णा हलदर तसेच प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..!!