सिरोंचा तालुक्यातील मेडाराम या गावात पावन समय्या येनागांदुला यांनी एका महिला विजया मंदाडे यांच्यावर चाकूने हल्ला करून ठार मारले आहे, पावन आणि विजया यांचे गेल्या काही दिवसांपासून प्रेम संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे पावन समय्या येनागांदुला वय 30 यांना दुसरी मुलींचा सोबत लग्न झाले आहे, आणि विजया चंदू मंदाडे वय 40 यांच्याही लग्न झाले ,असून त्यानंतर या दोघांचा प्रेम संबंध जुडला असून त्या दोघांचे विवाधातून काल रोजी सायंकाळी रात्रीच्या सुमारास विजया मंदाडे यांचा घरात जाऊन चाकूने हल्ला करून मारून टाकले आहे या घटनेमुळे सिरोंचा तालुक्य काळबाळ उडाली आह मृत महिला विजया मंदाडे यांच्या मृतदेहला सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आहे, ग्रामीण रुग्णालयात येते पोस्ट मर्डर करण्यात आहे आहे,
पावन समय्या येनागांदुला यांच्या 302 नुसार गुन्ह दाखल करण्यात आले आहे,पुढील तपासणी सिरोंचा पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक कांदे यांनी करीत आहेत,