बैठकीत विविधी विषयावर चर्चा
एटापल्ली; राष्ट्र्वादी युवक कॉंग्रेस पार्टी एटापल्ली तर्फे एक तास राष्ट्रवादी प्रभाग उडेरा येथे कार्यकता व युवक पदाधिकारी यांची बैठक संपन्न.या वेळी अनेक समस्या वर चर्चा झाली या मध्ये प्रामुख्याने १)रोजगार २)घरकुल योजना ३)रस्ते ४)नाली व आदि शासकीय योजनांची माहिती देण्यात आली व आज राष्ट्रवादी युवक वर्ग या वेळी उपस्तीत श्री.इशांक दौलतराव दहागावकर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस संघटक,श्री. विशाल मेश्राम, श्री. आदित्य वनकर,श्री.सुनील झाडे, श्री.प्रकाश झाडे, श्री.प्रवीण झाडे, श्री.केशव वनकर, श्री.पत्रूजी डोंगरे, श्री.हंसराज झाडे, श्री.सुजित झाडे, श्री.खुशाल दहागा , श्री.विशाल हुमणे, श्री.गणेश नरोटी, श्री.सावन गुम्मा,कुमारी.रंजना दुर्वा,कुमारी.कुमारी.सुनिता.ओंडरें श्री.विलास ओंडरें ,श्री.विलास गावडे, श्री.प्रकाश बोगामी श्री.आकाश गावडे आदि राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्तीत होते