जागतिक विद्यार्थी दिवसाच्या
निमित्ताने हात धुवा दिन साजरा
इंदाराम येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथे जागतिक विद्यार्थी दिवस व डॉक्टर अब्दुल कलाम प्रेरणा दिनाच्या प्रेरणा दिनाच्या निमित्ताने हात धुवा दिन साजरा करण्यात आला यात निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी सहभाग घेतला याप्रसंगी मुख्याध्यापिका डी. वाय. ढव स. कुमारी. एच. डी. उराडे, कुमारी एच. बी. बंड या शिक्षिका व श्री यु. एफ. वटी शिक्षक, डी. एस, ढवळे गृह प्रमुख तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते,,,