अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त काल भाजपा अहेरी नगरपंचायत गटातर्फे अहेरी येतील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ आणि बिस्कीटचे वाटप करण्यात आले.. ह्यावेळेस अहेरी नगरपंचायत मधील भाजपाचे सर्व नगसेवक, अहेरी येतील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती..
Home Breaking News *राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या वाढदिवस निमित्ताने भाजपा तर्फे अहेरी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना...