माजी जि.प.अध्यक्ष प्रशांत भाऊ कुत्तरमारे भव्य कबड्डी स्पर्धेचे उधघाटन

58

मुलचेरा:-01 सप्टेंबर
मौजा:- शांतीग्राम येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे उधघाटन  निमित्त उदघाटक म्हणुन उपस्थित होते स्पर्धेचे उद्घघाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत भाऊ कुत्तरमारे यांचा हस्ते करण्यात आले
उद्घघाटन चा वेळी खेळा विषयी अधिक काही.भाऊ बोलले
मैदानी खेळामुळे युवकांना उत्साह आणि आनंद मिळतो खेळामुळे व्यायाम होतो
युवकांचे आरोग्य चांगले राहते
त्यामुळे युवकामधे उत्साह निर्माण करण्यासाठी मैदानी खेळाचे आयोजन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रशांत भाऊ यांनी केले
त्या वेळी आदित्य घरामी  ग्रा. प. सदस्य शांतीग्राम ,सपन डे ग्रा. प. सदस्य शांतीग्राम ,अमित मजुमदार ग्रा. प. सदस्य शांतीग्राम,दिपक भाऊ मडावीसरपंच लगाम ग्रा. प.
दिवाकर उराडे उपसरपंच येल्ला ग्रा. प. सुशील खराती माजी सरपंच शांतीग्राम ,गोविंद भाऊ ,विकास घरामी, विकास मंडल निर्मल मंडल ,नारायण डे जेष्ठ नागरीक ,अनुप बेपारी ,प्रणव मंडल शांतीग्राम, देबु मंडल शांतीग्राम, गौतम मित्र ,चिरंजीव शुभम कुत्तरमारे , आशुतोष पिपरे .
प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते