सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दौड चे आयोजन

44

ग्रामीन प्रतिनिधी गडचिरोल्ली

रूपेश सलामे

गडचिरोली:- सरदार वल्लभभाई पटेल यांचे जयंती निमित्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कनेरी केंद्र मुरखळा पंचायत समिती गडचिरोली येथे राष्ट्रीय एकता दिन निमित्य एकता दौड RUN FOR UNUTY चे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी  माननीय जि. प. गडचिरोलीचे विस्तार अधिकारी मा.अजमेरा साहेब यांचे अध्यक्षतेखाली आणि आयोजक माननीय श्री.दिलीप मुप्पीडवार केंद्रप्रमुख केंद्र मुरखळा, एकटा दौडला हिरवी दिंडी दाखवण्यात आली.गावतील प्रथम नागरिक माननीय श्री.तुषार मडावी सरपंच ग्रामपंचायत कनेरी,शा.व्य.समितीचे अध्यक्ष मा.श्री.महेंद्र पगाडे मा.श्री. युवराज मांदळे मु.अ. कनेरी,  मा.श्रीमती कल्पना डोमळे मु.अ.पारडी, आणि सर्व वृंद पारडी  श्री.प्रकाश नागपुरे शिक्षक मुरखळा,श्री.दशरथ चलाख शिक्षक, इंदाळा श्री.सुरपाम सर कनेरी  व बहुसंख्या विद्यार्थी उपस्थित होते.