तेलगांनाच्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिर कार्यकारणी बैठकी दरम्यान मार्गदर्शन करतांना भारतीय जनता पार्टी चे मान. खासदार अशोकजी नेते

44

दिं.२८ नोव्हेंबर २०२२

तेलगांना:- मा.खासदार अशोकजी नेते यांनी भारतीय जनता पार्टी प्रदेश तेलंगणा राज्याच्या प्रशिक्षण शिबिराच्या कार्यकारणी बैठकी दरम्यान मार्गदर्शन करण्यात आले.*

*याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष जनजाती मोर्चाचे मान‌.श्री.समिर उराव जी, प्रदेश अध्यक्ष तेलगांना मान.हुसैनी नैक,प्रदेश कोषाध्यक्ष महेंद्रजी,मा. खासदार श्री.अशोक जी नेते, मान.भिकुजी नैक तसेच अनेक जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय संघटन पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते.