स्वराज्य फाउंडेशन व लाडका राजा गणेश मंडळ आलापल्ली तर्फे रुग्णाला मिडाली तात्काळ मदत*
आलापल्ली:शेरू बालवसिंग मिड्डाइ वय ३८ ये अहेरी वरून नागपेपल्ली ला येत असताना दुचाकीच्या संतुलन बिघडून ते खाली पडले त्यात ते गंभीर जखमी झाले व आजू बाजूच्या परिसरातील लोकांनी स्वराज्य फाऊंडेशनचा पदाधिकारीनां संपर्क केला .संपर्क करतात स्वराज्य फाउंडेशनच्या पदाधिकारी स्वराज्य फाउंडेशनचे रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहोचले व नागेपल्ली येथील सेवा सदन हॉस्पिटल येथे तात्काळ भरती करण्यात आला.