आलापल्ली:- आलापल्ली शहरालगत असलेल्या सिरोंचा पुलिया जवळ गळफास घेतल्या अवसस्थेत आज 4 वाजता आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह
सदर मृतदेह हा कुजल्या अवस्थेत आहे गळफास घेतलेला इसम हा निळा शर्ट आणि काळा कलर चा पॅन्ट घातलेला आहे सदर व्यक्तीचे नाव अध्यापही कळले नाही पोलिसांना माहिती देता घटना स्थळी पोलीस हजर झाले आहेत