चाणक्य अकॅडमी तथा अभ्यासिका मार्फत घेण्यात येतो पोलीस पदभरती सराव पेपर सदर सराव दर रविवारी घेण्यात

48

सदर सराव दर रविवारी घेण्यात येत असून दक्षिण गडचिरोली भागातील 400-500 विद्यार्थी सराव पेपर देत आहेत यात 
चाणक्य अकॅडमी अहेरी, चाणक्य अभ्यासिका आलापल्ली, एस.बी.काॅलेज ग्राउंड अहेरी,  शास.आदिवासीचे मुलांचे वस्तीगृह अहेरी, आलापल्ली, सिरोंचा व मूलचेरा तर  शास.आदिवासीचे मुलींचे वस्तीगृह अहेरी, आलापल्ली, सिरोंचा व मूलचेरा तसेच क्रिडा संकुल आलापल्ली व सिरोंचा आणि एस.बी.काॅलेज ग्राउंड अहेरी सोबत राजमुद्रा फाऊंडेशन तथा चाणक्य अभ्यासिका एटापल्ली असे विविध 8 ते 10 ठिकाणी दररविवारला पोलीस भरतीपूर्व सराव पेपर घेण्यात येत आहे याचा फायदा विद्यार्थ्यांना पोलीस पदी वर्णी लागण्यास होईल असे चाणक्य अकॅडमी तथा अभ्यासिका अहेरी, आलापल्ली, एटापल्ली चे संचालक तथा मार्गदर्शक गडचिरोली जिल्हा भूषण पुरस्कृत प्रा.जुगल एस बोम्मनवार सर यांनी सांगितले.