ग्रामपंचायत चुटूगुंटा अतंर्गत मौजा टिकेपाल्ली येते जिल्हा परिषद निधी 3054 अंतर्गत BT रोड व नाली निधी 500000 ,जिल्हा वार्षिक निधी अंतर्गत 5 लक्ष
अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत चुटुगुंटा अतंर्गत येत असलेल्या टिकेपल्ली येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार ( Ajaykankdalwar ) यांच्या हस्ते करण्यात आले आहे.अनेक दिवसांपासून यासाठी मागण्या रेटून धरला असता जि.प.अध्यक्ष असताना जिल्हा परिषदेच्या 3054 व 15 व्या वित्त योजनेअंतर्गत मंजुरी देऊन सदर कामाचे भूमिपूजन केले आहेत.या भूमिपूजन सोहळ्याला चुंटगुटा ग्रामपंचायतचे सरपंच कु. साधनाताई मडावी,उपसरपंच श्री सुरेश आत्राम,ग्राम पंचायत सदस्य बालिताई कोरेत, श्रीकांत समजदार उपसरपंच ग्राम पंचायत शांतिग्रम, व्यंकटेश धानोरकर त.मु. अध्यक्ष चूंटगुटा , प्रशांत गोडशेलवार नगरसेवक नगर पंचायत अहेरी ,नरेंद्र गर्गाम ,अजय नैताम, दिनेश मडावी, शंकर रामटेके, मारोती नैताम, ईश्वर सडमेक, तुळशीराम मडावी, सत्यवान कोरेत,सुनीता कोरेत अंगणवाडी सेविका सुगंधा सडमेक, सुरेखा मडावी उपस्थीत होते..!!