राजाराम :दिनांक ३ जानेवारी २०२३ रोज मंगळवारला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 192 वी जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा राजाराम व गावकरी यांचे संयुत्क विघामाने आयोजित करण्यात आला येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती तथा माता पालक गटाचे निपूण भारत अंतर्गत घेण्यात येणारे उपक्रम घेण्यात आले.
सदर कार्यक्रमाला उपस्थित माता पालक व पं समितीचे गटशिक्षणाधिकारी मा.मुंगमोडे साहेब.मा.भुरसे सर गटसाधन केंद्र अहेरी.मा.आईंचवार सर कें.प्र.राजाराम.उपस्थिती दर्शविली.मा.अजय पस्पुनूरवार सर उ.श्रे.मुख्याध्यापक यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम खूप छान झाला.