नागेपल्ली येथील अपघातग्रस्त शुभम निमलवार या युवकाच्या पुढील उपचारासाठी टायगर ग्रुप आलापल्ली कडून १४,००० रुपयाची आर्थिक मदत .

42

आलापल्ली:अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथील शुभम निमलवार दिनांक १० जानेवरी रोजी गड़चिरोलो पोलीस भरतीतुन परत आपल्या घरी नागेपल्ली येता असताना मुलचेरा पासून काही अंतरावर दुचाकी नियंत्रण सुतल्याने त्याचे अपघात झाला सदर अपघातात तो गंभीर जखमी झाला त्याला डोक्याला गंभीर दुखपात झाल्याने त्याला त्वरित आष्टी ग्रामीण रुग्णालयातुन चंद्रपूर येथे स्थानांतर करण्यात आले मात्र आता त्याला रोजच्या उपचाराकरिता १५,००० ते २०,००० रूपये खर्च लागून राहिले त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने संपूर्ण गड़चिरोली जिल्ह्यातील युवक मदत मोहिमा राबवित आहे त्याच प्रकारे युवकाच्या पुढील उपचारासाठी टायगर ग्रुप च आलापल्ली कडून १४,००० रुपयाची आर्थिक मदत करण्यात आले उपस्थित समस्त टायगर ग्रुप आलापल्ली .