# Accident वेलगुर टोला जवळ अपघात झाला खडकाच स्वराज्य फाउंडेशन पदाधिकारी स्वराज्य फाउंडेशन रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल

57

वेलगूर:प्राप्त माहितीनुसार जिमलगट्टा पोस्ट ऑफिस अंतर्गत येणाऱ्या कम्मासूर येथे मागील चार महिन्यापूर्वी धोंडीपा पवार आणि रवी किष्टे दोघेजण अनुक्रमे पोस्टमास्तर आणि पोस्टमन म्हणून रुजू झाले होते. 29 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत (दोन दिवस) गडचिरोली येथे प्रशिक्षण असल्याने सहा दुचाकी घेऊन इतर सहकार्यांसोबत ते गडचिरोलीला जात होते. 
पाच दुचाकी समोर निघून गेले होते. धोंडीपा आणि रवी हे दोघे सर्वात शेवटी होते. बराच वेळ पासून ते मागेच असल्याने पुढे गेलेल्या सर्वांनी परत मागे आल्यावर त्यांना आपल्या सहकाऱ्यांचे अपघात झाल्याचे दिसून आले. दुचाकीला अज्ञात वाहना धडक दिली असावी असा अंदाज त्यांच्या सहकार्याने   
स्वराज्य फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांना संपर्क करताच स्वराज्य फाउंडेशन रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांना उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे पीएम साठी आणले