लांबडपल्ली:सकाळी 8.am दरमन्या सिरोंचा मुख्यालयपासून 10 किलोमीटर आंतरवार आसलेल्या लांबडपल्ली गावजवड टाटा मॅजिक ने रस्त्यावर बाजूला लावून असलेल्या ट्रॅक्टर ट्रालील धडकुन अपघात झाल्याने जण इसामच्या जगीचा मृत्यू झाली जखिमी झालेल्या उव्रतीत चार इसमना उपचारसाठी ग्रामीण रुग्ण्यालया सिरोंचा ता हलविण्यात आले पूढील तपास पोलीस विभागकडून करण्यात येत आहे
राजमोगली दुर्गम
प्रतिनिधी
9405586752