#Ajaykankdalwar#टिकेपली येते शिवमंदिरासमोर सभामंडपाचे लोकांर्पण.

41

जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते.
मूलचेरा तालुक्यातील लगामजवळील टिकेपली येते पुरातन शिव मंदिर असून दरवर्षी महाशिवरात्रीला जत्रा भरत असून मोठ्या संख्यानी भाविक दर्शनासाठी येत असतात मात्र मंदिरासमोर सभामंडप नसल्याने भाविकांना गैरसोय होत होती.मात्र गेल्यावर्षी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ( Ajaykankdalwar )श्री. अजयभाऊ कंकडालवार यांनी शब्द दिले होते 
सदर मंदिरापर्यंत डांबरीकरण रस्ता व मंदिरासमोर सभा मंडप उपलब्ध करून देतो म्हणून आणि ते पूर्ण झाले असून देवस्थान समितीकडुन आभार व्यक्त केले.तसेच शिवरात्रीच्या औचित्य साधून आज शिवमंदिरात भगवान शिवचे दर्शन घेवून सभामंडपाच्या लोकांर्पण करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाला कु.साधनाताई मडावी सरपंच ,कु.सुनीता कुसनाके जि.प.सदस्य,शैलेंद्र पटवर्धन न.प.उपाध्यक्ष अहेरी,प्रशांत गोडसेलवर न.प.सदस्य अहेरी,सुरेश गंगाधरीवार सदस्य
 राजपूरप्याच,श्रीकांत समदार सरपंच शांतिग्राम,लिंगा टेकुलवार, कमल बाला आ.वि.सकार्यकर्ता,शंकर पानेमवार, राजुभाऊ दुर्गे ग्रा.प.सदस्य महागाव,प्रमोदभाऊ ,शिवमंदिर टिकेपल्ली अध्यक्ष श्री.अजय नैताम,शिवमंदिर सचिव तुळशीराम मडावी,उपाध्यक्ष भीमराव कोरेत, कोशाध्यक्ष मारोती नैताम,सुरेखा नैताम उपसरपंच,गिरमाजी मडावी,बालीताई कोरेत सदस्य,व्यंकटेश काका 
त.मु. अध्यक्ष,बाबुराव सडमेक,ईश्वर सडमेक,विलास टेकुलवार, दिपाणकर समदार,दिनेश मडावी,सत्यवान कोरेत,बिचू तलांडे,नरेंद्र गर्गम,राकेश सडमेक, प्रमोद गोडशेलवार,प्रकाश दुर्गेसह गावांतील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.