जखमी महिलेला मिळाली मूलकला मदत फौंडेशनची हात ….
सिरोंचा तालुका कोत्तगुडम ते सिरोंचा मुख्यालय कडे जात असताना अचानक आटो मधील एका महिला चालत्या आटो मधून खाली पडून जखमी झाली आहे,
ही घटनेची माहिती मूलकला मदत फौंडेशनचे अध्यक्ष सागर मूलकला, यांना मिळताच फौंडेशनचे सदस्य राजू मूलकला, उदय मूलकला, टीटू बंदेला* यांच्या मदतीने उपचारासाठी सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले,
जखमी महिलेला मदतीचे हात देऊन सहकार्य केलेल्या मूलकला मदत फौंडेशनचे सदस्यांना सिरोंचा तालुका जनतेकडून कौतुक केले जात आहे,
राजमोगली दुर्गम
जनतेचा आवाज मराठी
न्यूज चॅनल
सिरोंचा/ प्रतिनिधी
9405586752