#BJPखासदार अशोक नेते नी दिली आदिवासी समाजाचे बनणाऱ्या नवीन प्रतीक भेट

60

अहेरी येथील आदिवासी समाज बांधवांकडून बाधण्यात येणाऱ्या  विर बाबुराव शेडमाके चौकात समाजाचे प्रतीक सल्ला गागरा  यांचे नवनियुक्त बांधकाम करण्यात येतं आहे अशी माहिती खासदार यांना माहीत होताच आलापल्ली येथील तालुका कार्यकर्ता मेळावा तून सरळ अहेरी येथिल नवनियुक्त बांधकाम होणाऱ्या समाजाच्या प्रतिकाला भेट देऊन 
तिथे उपस्थीत असणाऱ्या समाजाच्या लोक सन्ती तलांडे, रमेश तलांडे, प्रदीप सडमेक दशरथ कोरेत (पोलीस पाटील) बिचू मडावी, गणेश सडमेक यांच्याशी आस्थेने विचारपूस केली तेव्हां खासदार साहेब सोबत भाजपचे ज्येष्ठ बाबुरावजी कोहळे, प्रकाश गेडाम, संदीप भाऊ कोरेत सोबत होते