रेंगेवाही येथील कन्नाके कुटुंबाला कोरेत यांनी केले अर्थसाहाय्य परिवाराचे केले सांत्वना

238

रेंगेवाही येथील कन्नाके कुटुंबाला कोरेत यांनी केले अर्थसाहाय्य

परिवाराचे केले सांत्वना

मुलचेरा तालुक्यातील रेंगेवाही येथील लछमा मंगा कन्नाके वय ७५यांचे दीर्घ आजाराने निधन झाले परिस्थिती फार बिकट असल्याने अंत्यविधी कार्यक्रम करायचे कसे असा प्रश्न परिवाराला पडला असता गावातील लोकांनी वर्गणी गोळा करून अंत्यविधी करत असल्याची माहिती कार्यकर्ता द्वारा संदीप भाऊ कोरेत यांच्या काना पर्यंत पोहचली क्षणाचा ही विलंब न करता संदीप भाऊ रेंगेवाही गावात पोहचून पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले व आर्थिक मदत केली