विश्वनाथ नगर येथील फुटबॉल स्पर्धेत गोविंदपूरचा विजय बक्षीस वितरणात संदीप कोरेत यांची विशेष उपस्थिती

222

मुलचेरा तालुक्यातील विश्वनाथ नगर येथे श्री गणेश स्पोर्ट्स असोशियन तर्फे फुटबॉल प्रतियोगिता घेण्यात आली ही स्पर्धा सहा दिवस चालली या स्पर्धेत एकूण २८टीम नि सहभाग नोंदविला पाहिला दुसरा आणि तिसरा असे तीन पारितोषिक आयोजकाकडून ठेवण्यात आले होते अंतिम सामना हा विश्वनाथ नगर विरुद्ध गोविंदपूर असा खेळला गेला या चुरशी च्या सामन्यात फक्त एका गोलानी गोविंदपूर नी ही स्पर्धा आपल्या नावांनी केली तिसरा पारितोषिक तरुण नगर नी जिंकला या अंतिम सामन्याच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात शिवसेना अहेरी विधानसभा प्रमुख संदीप कोरेत यांची विशेष उपस्थिती होती त्याच्या सह ईतर मान्यवरच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले सोबत शिवसेना मुलचेरा तालुका अध्यक्ष गौरव बाला , बादल शहा भाजपा, प्रकाश दत्ता भाजपा उमेश सरकार, समीर अधिकारी, नितेश मेश्राम, माजी सरपंच श्रीमती ममता बिस्वास, सरकार सर व इतर गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते