प्रतिनिधी//
सिरोंचा तालुक्यातील कोरला येथील रवी आलाम यांचा पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला चंद्रपूर येथे सिरोंचा वरून रेफर करण्यात आले यांची माहिती शिवसेना अहेरी विधानसभा प्रमुख संदीप भाऊ कोरेत यांना माहिती मिळताच ते चंद्रपूर येथे जाऊन उपचारार्थ भरती असणाऱ्या रवी आलम यांची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत केली व पुढेही मदत करणार असे आश्वासन दिले