मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कार्यक्रम अंतर्गत स्वच्छता अभियान कार्यक्रम *भारतीय जनता पार्टी तालुका गोंडपिपरी यांच्या तर्फे सेवा पंधरवडा कार्यक्रम

105

या प्रसंगी भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष, तसेच ग्राम पंचायत चेकघडोली सरपंच अण्णा उल्लेंदला सौ.वैशाली अशोक आत्राम उपसरपंच , सौ.ज्योती ताई मेश्राम ग्राम पंचायत सदक्ष, तसेच राहूल मडावी, अशोक आत्राम, तसेच मित्र परिवार व लाभार्थी उपस्थित होते..