प्रवासादरम्यान कोरची -बेळगांव घाटामध्ये कसल्यातरी वाहनाने अपघात होऊन रोडच्या मधोमध एक वानर मृत्यृ

25

प्रतिनिधी//

कोरची: पडून होता,तेव्हा आम्ही लगेच गाडी रोड च्या कडेला लावली आणि वानर जखमीचं असेल असं वाटलं पण जवळ गेलो असता वानर मृत्यू पावलेला होता. त्याला बघून मन भावुक झालं कारण मृत्यू तर आपल मानवाचं पण अटळ आहे पण त्या वानराचे पाय तुटलेल्या अवस्थेत त्याचे काळीज बाहेर निघालेले त्याला असं बघून माझं मन आणखीचं भावुक झालं, त्या मृत्यू पावलेल्या वानराच्या शरीरावरून आणखी कोणते वाहन जाऊ नये याचं भान ठेऊन वानराला पकडून रोड वरून रोड बाहेरच्या बाजूला करून ठेवलं.
तेव्हा रुचित बोधनकर, नाना कामतकर,अजय बोधनकर आम्ही माणुसकी जोपासत तिघांनी मिळून एक हात मदतीचा दिला.
आपण प्राण्यांची असो की मानवाची सफल म्हणाने मदत केली तर नक्कीच आपल्याला सुद्धा भगवंत त्यांच्या रूपाने मदत नक्कीचं देतो. मृत्यू पावलेल्या वानराच्या आत्म्यास शांती लाभो.🙏🏻