अनिल कांदो तालुका प्रतिनिधी चामोर्शी
मो.नं.९८३४४७५६८०
दिनांक -०२/०७/२०२५
चामोर्शी – तालुक्यातील घोट-चामोर्शी मार्गावरील श्यामनगर गावाजवळील वळणावर वारा वादळाने पडलेल्या झाडामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.तरि पण सार्वजनिक बांधकाम विभाग व वनविभाग दोन्ही विभाग मागील चार -पाच दिवसांपासून दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे कोणता विभाग लक्ष देऊन रोडच्या कडेला पडलेले झाड हटवुन पुर्ववत मार्ग मोकळा करणार असे वाहनधारक व येथील गावकरी प्रश्न उपस्थित करत आहेत.