जवाहरलाल नवोदय विद्यालयात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.

60

अनिल कांदो तालुका प्रतिनिधी चामोर्शी
मो.नं.९८३४४७५६८०
दिनांक -21/06/2025

चामोर्शी – तालुक्यातील मौजा घोट येथील जवाहरलाल नवोदय विद्यालयांचे भव्य पटांगणात जागतिक योग दिन आयोजित केले.सदर जागतिक योग दिनानिमित्त ,शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक, पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी, वनविभागातील अधिकारी व कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक व गावकरी तसेच इतर विभागातील कर्मचारी उपस्थित राहुन योगसाधना करण्यात आले.मौजा घोट जनतेनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवुन जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.