मोसम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष यांचा हस्ते गणवेश वितरण

186

अहरी,: देवलमरी ग्राम पंचायत चे सदस्य श्री सालय्या पोचय्या कंबलवार यांच्या शुभ हस्ते गणवेश वितरण करण्यात आले या वेळी उपस्थित सर्व श्री व्येंकटेश रामलु तेलंगे, श्रीनिवास वनपाकलवार, शंकरबाई वनपाकलवार, संजला कंबलवार, शाळेचे मुख्याध्यापक श्री तिम्मा सर, शिक्षिका सोयम ‌मॅडाम, सह शिक्षक श्री कपिल अर्का सर, अम्मा सौ बुधाबाई तेलंगे, अंगणवाडी मदतनीस सौ सपना कोडापे, उपस्थित होते या वेळी सर्व विद्यार्थ्यांना सालय्या कंबलवार यांनी पुढील वाटचाल साठी शुभेच्छा दिले व दिनांक २३-६-२०२५ रोज सोमवारला आप आपल्या पालकांना शाळेत घेऊन यायचे असे सुचना दिले शाळेत आलेल्या सर्व प्रमुख अतिथी चे आभार श्री कपिल अर्का सर यांनी मानले